वेंगुर्ले रोटरी क्लबतर्फे मोफत सर्जिकल तपासणी शिबीर
*🛑 वेंगुर्ले रोटरी क्लबतर्फे मोफत सर्जिकल तपासणी शिबीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१२*:-रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ले मिडटाऊनतर्फे रविवार, १४ एप्रिल रोजी डॉ. उबाळे यांच्या संजीवनी हॉस्पिटल येथे मोफत सर्जिकल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.. या शिबिरासाठी मुंबई येथून उच्च शिक्षण घेऊन आलेले डॉ. अनिकेत वजराटकर, MBBS, MS (जनरल सर्जरी), F.I.S.C.P. (कन्सल्टंट अँड जनरल सर्जन) व डॉ. सौ. मोनालिसा वजराटकर, MBBS, MS (जनरल सर्जरी) हे उपस्थित राहणार आहेत. शिबिरात पोटदुखी • व पोटाचे आजार, शौचातून रक्त जाणे, जळजळ होणे, हर्नियाचा आजार, मूळव्याध (piles), भगेंदर आजार, पित्ताशयातील खडे, स्त्रियांच्या स्तनातील गाठी व इतर स्तनांचे आजार, व्हेरीकोज व्हेनचा आजार, बद्धकोष्टता (Constipation), शुगरमुळे झालेल्या जखमा, लघवीच्या जागेचे • व अंडाशयाचे आजार इत्यादी आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे. शिबिरात वैद्यकीय तपासणी आणि रुग्णालय फी पूर्णतः मोफत असणार आहे. गरजू रुग्णांनी ९४२३८९३९३९ या मोबाईल क्रमांकावर अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ले मिडटाऊनचे प्रेसिडेंट शंकर तथा राजू वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक, इव्हेंट चेअरमन डॉ. राजेश्वर उबाळे आदींनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

