🛑 अलोरे पंचायत समिती गटातून खा.विनायक राऊत यांना मताधिक्य मिळवून देणार
🛑 माजी सभापती धनश्री शिंदे यांचे महाविकास आघाडी सभेत जोरदार शक्ती प्रदर्शन..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-१०:- अलोरे पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना खासदार विनायक राऊत यांना चांगले मताधिक्य मिळवून देणार असून शिवसेना कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ,महिला शक्ति जोरदार कामाला लागले आहेत . शिवसेना पक्षश्रेष्ठी आणि खा.विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या पंचक्रोशीत मी सभापती असताना केलेली विकास कामे या निवडणुकीत
कामी येतील असा विश्वास व्यक्त करून राऊत यांना चांगले मताधिक्य मिळेल असे माजी सभापती धनश्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.शिवसेनेच्या माजी सभापती धनश्री शिंदे यांच्या सभापती कार्यकाळात अलोरे पंचक्रोशी मध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना शिंदे यांनी विकासकांसोबतच पक्षसंघटना वाढीवरही विशेष लक्ष दिले आहे. माटे सभागृह येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात अलोरे गटातील विभाग प्रमुख सुप्रिया शिंदे, ओवळी महिला शाखाप्रमुख वृषाली पाटणकर ,दादर महिला शाखाप्रमुख जयश्री सकपाळ,ओवळी ग्रामपंचायत सदस्य माधवी शिंदे,साजी पवार,
स्मिता राजवीर,तसेच ओवळी,दादर ,गाणे,पिंपळी, बुद्रुक,खुर्द येथील महिला धनश्री शिंदे यांच्या सोबत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.विधानसभा संघटक रुमा देवळेकर ,उपजिल्हा प्रमुख ऐश्वर्या घोसाळकर ,शहर प्रमुख वैशाली शिंदे यांच्या पुढाकारानेही इंडिया आघाडीच्या मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

