उन्हाळी कालावधीसाठी एलटीटी – कोचुवेली विशेष रेल्वे
*🛑 उन्हाळी कालावधीसाठी एलटीटी – कोचुवेली विशेष रेल्वे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१०*:-उन्हाळी कालावधीत प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एलटीटी – कोचुवेली एलटीटी साप्ताहीक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी मध्य रेल्वेच्या समन्वयाने धावणार आहे. यापूर्वीच उन्हाळी कालावधीसाठी उधना मेंगलोर उधना द्विसाप्ताहीक गाडी सोडण्याचा निर्णय झाला आहे. अर्थात आतापर्यंत उन्हाळी कालावधीसाठी दोन जादा गाड्या सोडण्यात आल्या असून प्रवाशांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. एलटीटी- कोचुवेली (०१४६३) ११ एप्रिल ते ६ जून या कालावधीत दर गुरुवारी सायंकाळी ४ वा. एलटीटी येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ८.४५ वा. कोचुवेली येथे पोहोचेल.कोचुवेली – एलटीटी (०१४६४) १३ एप्रिल ते ८ जून या कालावधीत दर शनिवारी सायंकाळी ४.२० वा. कोचुवेली येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वा. एलटीटी येथे पोहोचेल. गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडपी, मेंगलोर, कासरगोड, कन्नूर, कोषिक्कोड, थिरुर, शोरनूर, थ्रिसूर, एर्नाकुलम, कोट्यम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकूलम, कोल्लम या स्थानकांवर थांबा आहे. रेलवे प्रवाशांनी यची नोंद घ्यावे, असे आवहनकोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.आतापर्यंत दोन विशेष रेल्वेंची घोषणा
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_