भाजप पक्ष ‘त्या’ मच्छीमार कुटुंबासमवेत !
*🛑 भाजप पक्ष ‘त्या’ मच्छीमार कुटुंबासमवेत !*
*🛑 नीलेश राणे यांचे प्रतिपादन : उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधणार!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०९*:-माशाच्या उलटी व्हेल संदर्भात मच्छीमार कुटुंबांना नाहक अडकविण्याचा प्रकार सांगली पोलिसांच्या माध्यमातून सातत्याने सुरु आहे. आम्ही मच्छीमार कुटुंबासोबत कायम असून या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली जाणार आहे. कोणावरही नाहक कारवाई होऊ देणार नाही, अशी भूमिका कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख नीलेश राणे यांनी स्पष्ट केली.दोन आठवड्यापूर्वी व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मालवण किनारपट्टीवरून चारजणांना सांगली- मिरज पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे व्हेल माशाची उलटी सदृश संशयितांकडून जप्त करण्यात आली, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. तसेच किनारपट्टीवरील व मालवण शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबांची नावे घेऊन संशयितांची एक मोठी यादी सांगली-मिरज पोलिसांनी बनविली. काही महिलांना या प्रकरणात गुंतवून पोलीस यंत्रणा चुकीच्या प्रकारे तपास करीत आहेत. संबंधित विषयात सांगली पोलीस नाहक मच्छीमार समाजाला त्रास देत असून पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने सुरू आहे. मच्छीमार समाजाला होणाऱ्या या त्रासाची गंभीर दखल भारतीय जनता पार्टीने घेतली असून याबाबत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. मच्छीमार कुटुंबावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही मच्छीमार कुटुंबासोबत आहोत, असे राणे यांनी स्पष्ट केले.व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होते असे सांगत कारवाई केल्या जातात. मात्र, व्हेल माशाची उलटी हा पदार्थ समुद्रातून तरंगत किनाऱ्यावर येतो. कोणीही मच्छीमार हा पदार्थ तस्करी करून अथवा व्हेल माश्याला इजा करून आणत नाही. काहीवेळा असा पदार्थ किनारपट्टी भागात पडून असतो. जर हा पदार्थ कोणाला सापडला तर नियमानुसार तो ताब्यात घेण्याबाबत नियमावली असावी. किनारपट्टीत राहणाऱ्या मच्छीमार कुटुंब नेहमीच शासकीय यंत्रणेस सहकार्य करतात. त्यांचा वावर किनाऱ्यावर असल्याने असा कोणताही पदार्थ त्यांना मिळाल्यास त्यांना दोषी ठरवू नये. मच्छीमार बांधवांचे सहकार्य या सर्व गोष्टीत महत्वाचे असून यात मच्छीमार केंद्रस्थानी ठेवून त्याला राजमान्यता मिळावी. यासाठी भाजपच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे राणे यांनी सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

