कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

बसस्थानकाची रंगरंगोटी सुरू, पण दुरुस्ती कधी?

*🛑बसस्थानकाची रंगरंगोटी सुरू, पण दुरुस्ती कधी?*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०८*:-जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणारे कणकवली बसस्थानक दुरुस्तीच्या पलिकडे आहे. त्यामुळे नव्याने बसस्थानकाची इमारत बांधण्याची गेली अनेक वर्षे मागणी होतं आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परंतु, आता बसस्थानकाची रंगरंगोटी करण्यात येत आहे. ही रंगरंगोटी करणे आवश्यक असले, तरीही बसस्थानकाची दुरुस्ती कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत या बसस्थानकाची दुरवस्था झालेली आहे. लाईट फिटिंग निघालेले आहे. अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. तसेच इमारतही जीर्ण झालेली आहे. गेल्या काही वर्षांपासून या इमारतीचे काम नव्याने होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पुढे काहीच कार्यवाही होताना दिसत नाही. काहीवेळा बसस्थानकाची इमारत नव्याने बांधकाम करण्याच्या अनुषांगाने पाहणीही झाली. आराखडे तयार झाले, पण पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!