आणखीकोकणक्राइममहाराष्ट्ररत्नागिरी

🛑 निवी आदिवासी जंगल परिसरात हातभट्टीवर रोहा पोलिसांचा छापा ; (१२०० लिटर दारुसाठ्या सहित अंदाजे ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत)अज्ञात इसम फरार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴रोहा, दि-०६:- रायगड जिल्ह्यात मोकाट गूरे चोरांच्या टोळी कार्यरत असताना आता रोहा तालुक्यात गेली काही दिवसांपासून गावठी दारूची आयात निर्यातिच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे.आज रोहा तालुक्यातील निवी आदिवासी जंगल परिसरात गावठी दारूच्या हातभट्टीवर रोहा पोलिसांनी पहाटे छापा घातला.या टाकलेल्या छाप्यात १२०० लिटर दारुसाठ्याच्या रसायनासहित अंदाजे ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने या परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

रोहा तालुक्यातील वरसे ग्राम पंचायत हद्दीतील निवी आदिवासीवाडी परिसरातील जंगल भागात गावठी दारू तयार होत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता.आज अचानक पहाटे या परिसरात ओहळ शेजारी २ ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयारीचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी जागेवर उदध्वस्त केला.यामधे बाराशे लिटर गूळ नवसागर मिश्रित तयार रसायन,६ लोखंडी व प्लास्टिक ड्रम,साहित्य अंदाजे ५५ हजार रुपयांचा माल उदध्वस्त केला.कारवाई दरम्यान मात्र कोणीही व्यक्ती हाती लागला नसल्याचेही समोर आले आहे.

या परिसरात पोलीस निरीक्षक देविदास मुपडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक येदाळे, हनुमंत धायगुडे यांसह कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली.संबधित कारवाईचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.दरम्यान ग्रामीण गावठी हातभट्टीला अक्षरशः ऊत आल्याने दारूबंदी खाते पोलीस आहेत कुठे ?असा प्रश्न समोर येत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!