🛑 गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांची कारवाई..
🛑 ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०६:- गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी मध्यरात्री कोलगावं येथील विराज लक्ष्मीकांत वाडकर (२०, रा. कोलगाव काजरकोंड) व प्रशांत कोठावळे (रा.कोलगाव मारुती मंदिर जवळ) ताब्यात घेतले आहे.१ लाख ३२ हजार रुपयांची दारू व सुमारे ७ लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला आहे. सदर कारवाई इन्सुली चेकपोस्टवर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. टेम्पोच्या हौद्यात दारू वाहतुकीसाठी स्पेशल चोरकप्पा तयार करून त्यातून दारू वाहतूक करीत होते.हि कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर बर्डे, पोलीस हवालदार चंद्रशेखर मुणगेकर, रामचंद्र तेली,सिद्धार्थ माळकर,सीताकांत नाईक व पोलीस नाईक तुषार वाघाटे यांच्या पथकाने केली.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

