🛑 उभादांडा येथील हॉटेल गोलवनला आग, लाखोंचे नुकसान..
🛑 शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज ; सावंतवाडीच्या बंबाने विझवली आग..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले, दि- ०४:- उभादांडा येथील हॉटेल गोलवनला अचानक आग लागली. या आगीमध्ये हॉटेल जळून खाक झाले असून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी १ वाजता घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. उशिरापर्यंत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आग लागल्याचे समजतात कर्मचाऱ्यांनी वेंगुर्ले नगरपंचायत ला कळविले. मात्र नगरपरिषदेचा बंब नादुरुस्त असल्याने लहान टँकरने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तो पर्यंत सावंतवाडीचा अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
उभादांडा किनाऱ्यावर हॉटेल असल्याने वाऱ्याच्या वेगाने आग वाढत होती. मात्र तरीही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. हॉटेलमधील फर्निचर टेबल खुर्च्छा फ्रिज जळून खाक झाले आहेत.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

