आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बॉक्साइट सदृश्य चिऱ्याची भुकटी वाहतूक, दोन ट्रक ताब्यात..

🛑 सावंतवाडी महसुलाची कारवाई ; मनसेच्या कुणाल किनळेकरांनी केलेली तक्रार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०४: बॉक्साईट सदृश्य बेकायदा चिऱ्याची भुकटी वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी तहसील प्रशासनाकडून दोन ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कारवाई मळेवाड परिसरात करण्यात आली. याबाबतची तक्रार मनसेचे कार्यकर्ते कुणाल किनळेकर यांनी दिली होती.

दरम्यान या ट्रकमध्ये बॉक्साईट सदृश्य भुकटी असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे, परंतु याबाबत नेमके काय? हे तपासणीअंती स्पष्ट होणार आहे. तूर्तास वाहतूक करणारे दोन्ही ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत, असे सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले.

मात्र किनळेकर यांच्या म्हणण्यानुसार गेले अनेक दिवस त्या ठिकाणी चिऱ्याची भुकटी नेली जात आहे. त्यात बॉक्साइटची मात्रा आहे त्यामुळे ती थेट बॉक्साईट म्हणून विकले जात आहे, त्यामुळे महसूल व खनीकर्म विभागाने याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहितीसाठी तहसीलदार श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मळेवाड, साटेली, सातार्डा या चिरेखणी व मायनिंगही आहे. त्या ठिकाणी असलेल्या मायनिंगच्या मातीत बॉक्साईटचे काही प्रमाण आहे. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. आता आम्ही काही सांगू शकत नाही तपासणी केल्यानंतर योग्य ती माहिती देऊ.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!