Wednesday, August 12, 2026
Latest:
आणखीसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

‘निगुडे’तील श्री देवी माऊलीचा आज वार्षिक जत्रोत्सव..

▪️भाविकांनी शासनाच्या कोविड नियमांचे पालन करावे; देवस्थान कमिटीचे आवाहन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : साईश गावडे

🎴सावंतवाडी,दि.३०: तालुक्यातील निगुडे येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज बुधवार दि.३० डिसेंबर २०२० रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या कोविड नियमांचे पालन करून जत्रौत्सव साजरा होणार आहे. सकाळी देवीची पूजाअर्चा, अभिषेक होईल. त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, केळी ठेवणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल.

रात्री श्रींची सवाद्य पालखी प्रदर्शन सोहळा व मध्यरात्री आजगांवकर दशावतर नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!