आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बांदा – दाणोली मार्गावर विलवडे येथे हाँट मिक्सर वाहणार्‍या ट्रँक्टरला अपघात..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०२:- बांदा – दाणोली मार्गावर विलवडे खांबलेश्वर मंदिर जवळ दुसर्‍या वाहनाला बाजू देताना चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगत दलदलीत जाऊन ट्रँक्टर अपघातगस्त झाला.वाहन चालक जखमी झाल्याने तो काही वेळ बेशुध्द होता.स्थानिक ग्रामस्थ व सरपंच प्रकाश दळवी अपघात स्थळी धाव घेत दवाखान्यात उपचारासाठी पाटविण्यात आले. ट्रँक्टरचे किरकोळ नुकसान झाले.हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला.याबाबत बांदा पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल नव्हती.

मंगळवारी दुपारी चालक हा ओटवणे येथून बांदाच्या दिशेने दोडामार्ग येथे रस्त्याच्या कामासाठी ट्रँक्टरला हाँट मिक्सर जोडून घेऊन जात होता. विलवडे खांबलेश्वर मंदिर जवळ दुसर्‍या वाहनाला बाजू देताना वाहन चालकांचा ताबा सुटून रस्त्यालगत दलदलीत ट्रक्टर अपघातग्रस्त झाला.

गेल्या आठवड्यात वाफोली डोंगरीकर हाँटेल जवळ उतार व वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक कलंडून  अपघातग्रस्त झाला होता.सदर रस्त्यांचे खड्डेमुक्त झाल्याने वाहन चालक सुसाट वेगात जात आहेत. वेग मर्यादा नियत्रंणात नसल्याने हा अपघात झाल्याचे विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी सांगितले.

बांदा-दाणोली जिल्ह‍ामार्गा हा खड्डेमुक्त झाला असला तरी काही ठिकाणी रस्ता अरुंद व वळणावळणाचा,सहा गाव,अनेक शाळा आहेत.तसेच खडी वाहतूक करणारे डंपर,मालवाहतूक करणारे ट्रक,अवजड वाहने,यामुळे हा रस्ता अपघाताला नेहमीच निमत्रंण देत आहे.रस्त्यावर साईड पट्ट्यांवर सफेद पट्टे मारणे,गतिरोधक असलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टर्स लावणे, आवश्यक त्या ठिकाणी रंबल्स लावणे,दिशादर्शक, चिन्ह दर्शक वेग मर्यादा फलक लावणे अत्यआवश्यक आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!