आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत चमक

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-३१:- गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेच्या दहा विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत चमकदार कामगिरी केली.

जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेत शाळेतून ५०हून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या परीक्षेत इयत्ता चौथीतील दुर्वा दत्ताराम नाटेकर ही राज्यात अकरावी जिल्ह्यात तिसरी आली,तसेच चौथीतील स्वरा दिपक बांदेकर ही राज्यात एकविससावी व जिल्ह्यात सहावी आली.इयत्ता दुसरीतील श्रेया दत्ताराम परब ही राज्यात चौथी,वेदांत जीवबा वीर याने राज्यात पाचवा क्रमांक प्राप्त केला त्याबरोबर सान्वी भगवान झोरे,नीरज अमोघ सिध्दये,शुभ्रा सागर तेली,सदानंद सुर्यकांत केसरकर व खुशाल संतोष पवार,हर्ष नारायण निब्रे या विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा स्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्ष संपदा सिध्दये, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांनी अभिनंदन केले असून या विद्यार्थ्यांना पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी,रसिका मालवणकर,जे.डी.पाटील,शांताराम असनकर,रंगनाथ परब,शुभेच्छा सावंत,मनिषा मोरे,सपना गायकवाड,जागृती धुरी,स्नेहा कदम, सुजाता सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!