🛑 प्रशासनाच्या आदेशाकडे फोंडाघाट ग्रा. पं. चे दुर्लक्ष !
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴फोंडाघाट, दि-३१:– फोंडाघाट ग्रामपंचायतीसमोर बांधण्यात आलेले कुंपण बांधकाम विभागाने अनधिकृत ठरवून कारवाईचे आदेश दिले तसेच उगवाई नदीपात्रात बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीबाबत गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याबाबत तक्रारदार तथा फोंडाघाटचे ग्रामस्थ समीर सामंत यांनी येथे आयोजित बैठकीत सरपंच, ग्रा. पं. सदस्य, ग्रामसेवक यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. लाखो रुपये निधीचा अपव्यय सुरू असून या सर्व प्रकाराला पाठिशी घालणाऱ्यांची प्रशासकीय चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई व्हावी. अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतर कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशाराही सामंत यांनी दिला.
सामंत यांनी ग्रामपंचायती समोरील सुशोभिकरण आणि सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेले कुंपण तसेच ग्रामपंचायतीच्या जमिनीची धूप होण्याची कारणे दाखवत उगवाई नदीपात्रात बांधण्यात आलेली संरक्षण भिंत याबाबत संबंधित कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत बांधकाम विभागाकडून विनापरवानगी बांधण्यात आलेले कुंपण अनधिकृत ठरवून कार्यवाही करण्याचे आदेश फोंडाघाट ग्रा. पं.ला दिले होते. तसेच उगवाई नदीपत्रातील संरक्षण भिंतीबाबत गटविकास अधिकारी यांनी ग्रा. पं.ला संबंधित कामाची चौकशी करून अहवाल सादर कराण्याचे पत्र दिले होते. मात्र, याबाबत ग्रा. पं. कडून कार्यवाही होत नसल्याने तसेच काम थांबविण्याचे आदेश असतानाही ठेकेदाराला बिल अदा करण्याचे पत्र दिले, असा आरोप सामंत यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

