आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मनाचे श्लोक स्पर्धेत गायत्री, पुरुषोत्तम शेणई व आराध्य आनंद खोत प्रथम

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴शिरोडा, दि-३१:- येथील र. ग. खटखटे ग्रंथालय आयोजित मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत लहान गटातून गायत्री पुरुषोत्तम शेणई व आराध्य आनंद खोत प्रथम (विभागून) आले. तर मोठ्या गटातून चिन्मयी रोहन द्वा जोशी प्रथम आली. रामदास नवमीनिमित्त कै. गजानन शंकर कशाळीकर पुरस्कृत या स्पर्धेत शिरोडा शिरोड पंचक्रोशीतील शाळांमधून शंभर सहभाग घेतला होता.

मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे (इयत्ता तिसरी व चौथी) द्वितीय आराध्या संदेश नाईक, तृतीय तनिश शंकर केदार, उत्तेजनार्थ साक्षी सुनील वैज, सई रवींद्र गवंडे, विशेष उत्तेजनार्थ विश्वजीत विष्णू चौधरी, दत्तराज नीलेश मुळीक, साक्षी प्रसाद –

पालयेकर, रेश्मा कासम तुरेकर, मोठा गट (पाचवी ते सातवी) द्वितीय समृद्धी महादेव कांबळी, तृतीय सोनल सुनील मुळीक, उत्तेजनार्थ सावली एकनाथ आरोलकर, वेदिका शिवराम कुडव. परीक्षक म्हणून महादेव अनंत शेगले, अंकिता नाईक यांनी काम पाहिले. उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने आणि समर्थ रामदास स्वामी प्रतिमा पूजनाने झाले. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे उपकार्यवाह रत्नदीप मालवणकर होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्ष डॉ. श्रीराम दीक्षित, लक्ष्मीकांत कर्पे, अनिल गावडे, भालचंद्र दीक्षित, पुरुषोत्तम शेणई, ग्रंथपाल अर्चना लोखंडे, सहाय्यक ग्रंथपाल प्राची पालयेकर, लिपिक वासंती माने, शिपाई सुधा साळगावकर उपस्थित होते.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!