🛑 गळ्याभोवती ओ आकार तयार झाल्याने दिशा चौकेकर चा तो खूनच
🛑 आत्महत्या असली असती तर गळ्याभोवती व्ही आकार तयार झाला असता..
🛑 तज्ञ व्यक्तीनी व्यक्त केले मत राज्य मानवी हक्क आयोग सर्व मुद्दे तपासणार
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-३०:- होय दिशा चौकेकर हीचा मृत्यू हा गळा आवळूनच केला गेला आहे,कारण आत्महत्या असेल तर गळ्याभोवती व्ही आकाराची खूण तयार होते व गळा आवळून मारले असेल तर ओ काराची खूण असते,दिशा चौकेकर हिच्या गळ्याभोवती ओ आकार तयार झाल्याने हा घातपातच असल्याची स्पष्ट कबुली या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीनी दिली आहे, त्यामुळे वेंगुर्ला पोलिसांनी सकृत दर्शनी जो पुरावा सापडतो त्यावर घातपाताचा गुन्हा दाखल करणे गरजेचे होते, वेंगुर्ला पोलिसांनी कचखाऊ भूमिका घेतल्याने न्याया साठी दिशा चौकेकर हिच्या माहेरच्या मंडळींना शासन दारी फिरावे लागत आहे.
लाच देणे लाच घेणे हा कायद्याने गुन्हा असताना खुलेआम लाच स्विकारणारे अधिकारी , सिंधुदुर्गातील अवैध धंद्यातून लाखोची माया जमविणारे अधिकारी आता प्रेताच्या टाळूवरील लोणी पण खाऊ लागले आहेत त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ज्या दिवशी दिशा चौकेकर हिने आत्महत्या केली असे भासविण्यात आले,त्या दिवशी तिचा नवरा नेमका कुठे होता याचे मोबाईल लोकेशन तपासणे गरजेचे होते,जी कपडे वाळत घालण्यासाठी असलेली दोरी जी सुतळी एवढी जाडी आहे तीचे घटनास्थळी तीन तुकडे करून ठेवण्यात आले होते,व तीच्या डोक्यावर असलेली खोलवर जखम व त्यातून एक थेंब सुध्दा रक्त बाहेर आले नाही,असे पोलासांचे म्हणने,रक्ताचे कपडे गायब,भिंतीवरचे ठसे तपासण नाही, गळफास लावलेली उंची ही घटना स्थळावर ची वस्तूस्थिती पाहिल्यावर कोणिही सांगेल की तो घातपातच होता तरीही प्रेताच्या टाळुवरील लोणी खाणारे तपासी अधिकारी गप्पच त्यांना दबाव कोणाचा पैशाचा की राजकारणाचा हा संशोधनाचा विषय आहे.
मयत सौ दिशा चौकेकर शासकीय अधिकारी होती ती नेहमी आपल्या कामावर जात असे कार्यालयीन कामकाजात ती चोख होती, म्हणुनच तीला प्रमोशन मिळाले होते त्याच दिशा चौकेकरला आता पोलीस मनोरूग्ण ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे हे सर्व संशयास्पद आहे.तीच्या गळ्याभोवती जो ओ आकाराची खून तयार झाली यावरून तीचा गळा आवळून खून केल्याचे सिद्ध होत नाही, म्हणून हा तपास सी आय डी सोपवणे गरजेचे आहे,कारन वेंगुर्ला पोलिंसावर आता कोणाचा विश्वास राहिला नाही.
दिशा चौकेकर हिच्या माहेरच्या मंडळींनी याबाबत राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागून सर्व पुरावे पोलिसांना सादर केले आहेत,राज्य मानवी हक्क आयोग याबाबत योग्य तो न्याय निवाडा करेल अशी आशा पेडणेकर कुटुंबीयांना आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

