🛑 मडूरा – पाडलोस मार्गावरील केणीवाडा येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२९:- मडुरा-पाडलोस मार्गावरील केणीवाडा येथे सुरू असलेले रस्त्याचे खडीकरणचे काम निकृष्ठ दर्जाचे सुरू आहे. खडीकरणावेळी डांबराचा वापर अत्यंत कमी केला आहे.परिणामी खर्च होत असलेल्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचे सांगत पाडलोस केणीवाडा ग्रामस्थांनी रस्त्याचे काम रोखले.रस्ता कामास कोणताही विरोध नसून दर्जेदार असावे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
शुक्रवारी सकाळी ठेकेदाराने सुरू केलेल्या कामाची ग्रामस्थांनी पाहणी केली.यादरम्यान डांबरचा वापर कमी होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी ग्रामपंचायत माजी सदस्य गणपत पराडकर,युवासेना विभाग प्रमुख समीर नाईक,सामाजिक कार्यकर्ते महादेव नाईक,बंटी नाईक आदी उपस्थित होते.
गणपत पराडकर म्हणाले की, अधिकारी रस्त्यावर उभे राहून काम करून घेत नसल्याने ठेकेदारांचे फावले आहे. केणीवाडा रस्त्यावर सुरू असलेले डांबरीकरण काम हे नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी नव्याने केलेल्या डांबरीकरणच्या खालील जुना रस्ता दिसू लागला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक पाहावे व काम दर्जेदार करून घ्यावे. आमचा कामास कोणताही विरोध नसल्याचे गणपत पराडकर यांनी सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

