आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो ; डॉ संजीव लिंगवत

🛑 चला करूया व्यसनांची होळी कार्यक्रम संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२७:- व्यसनाधीनता ही एक न्यूरोसायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये औषध वापरण्याची सतत आणि तीव्र इच्छा असते किंवा मोठ्या प्रमाणात हानी आणि इतर नकारात्मक परिणामांना न जुमानता नैसर्गिक प्रतिफळ देणारे वर्तन असते. वारंवार औषधांचा वापर केल्याने मेंदूच्या कार्यामध्ये बदल होतो ज्यामुळे लालसा कायम राहते आणि आत्म-नियंत्रण कमकुवत होते. सिगारेट ओढणे, दारू पिणे, वा अन्यामादक पदार्थांचे सेवन करणे, मावा (सुगंधी तंबाखू) खाणे इत्यादींमुळे दात, घसा, फुप्फुसे, हृदय, जठर, मूत्रपिंडे, तसेच श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात. व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो, असे प्रतिपादन बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र, अंमली पदार्थ व व्यसन विरोधी समिती, वेंगुर्ले जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयोजित चला करूया व्यसनांची होळी कार्यक्रमात तालुका अंमली पदार्थ व व्यसन विरोधी समिती, जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष व न्याय वैद्यक, वीष शास्त्र विभागप्रमुख डॉ संजीव लिंगवत यांनी केलें.
समाजात व्यसनमुक्त उत्सव साजरा करणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग च्या वतीने होळी या सणाचे औचित्य साधून व्यसनमुक्त होळीचा सण साजरा करण्यात यावा यासाठी जनजागृती करण्याकरिता *चला करूया व्यसनांची होळी*
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुटखा, सिगारेट, तंबाखू पाकिटे, दारू बाटल्या यांची होळी प्रभारी प्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्राध्यापक वामन गावडे यांच्या हस्ते दहन करून होळी साजरी करण्यात आली.
तर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र सिंधुदुर्गच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबईकर यांनी व्यसनमुक्ती शपथ प्रदर्शित केली . यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र जिल्हा संघटक अर्पिता मुंबईकर, प्रभारी प्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वामन गावडे, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, वेंगुर्ले तालुका अंमली पदार्थ व व्यसन मुक्ती समिती सचिव सत्यवान साटेलकर, जयराम वायंगणकर, मा. नगरसेवक विधाता सावंत, प्राध्यापक विरेंद्र देसाई, प्रा. जयसिंग नाईक,प्रा. पांडुरंग गावडे, प्रा. विवेक चव्हाण, प्रा. संजीव चमणकर, प्रा. लक्ष्मण नैताम, गोपुरी आश्रम व्यवस्थापक अमोल सावंत, अंकिता भारति, नेहा मळगावकर, सुहानी मांजरेकर, चातुर्या तांडेल, दक्षता ठाकुर, उत्कर्षा खोबरेकर, नयना धुरी, डिंपल मोंडकर, गणेश गावडे, वृषाली मठकर, उत्कर्षा परब, पुर्वा गावडे, दिव्या धर्णे, तन्वी गावडे आदी मान्यवर शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*

——————————————–

*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.

*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!