🛑 ‘शिवसंस्कार’ च्या सर्व आंतरराज्यीय स्पर्धांचे निकाल जाहीर..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२६– शिवसंस्कृतीचे जतन व शिवविचारांचे मंथन हा विचार व आचार महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,गुजरात या चारही राज्यांमध्ये विविध ऑनलाइन स्पर्धांमार्फत वर्षभर पोहचवणाऱ्या ‘शिवसंस्कार’ च्या सर्व स्पर्धांमध्ये विजेते व सहभागी झालेल्या स्पर्धकांचे शिवसंस्कारचे कार्याध्यक्ष श्री गणेश ठाकूर व संस्थाध्यक्ष डॉ सोनल लेले,सदस्य ऍड सोनू गवस,पत्रकार संदेश देसाई,प्रा रुपेश पाटील,प्रा सुभाष गोवेकर या पदाधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे!! निकाल पुढीलप्रमाणे-
*राजमाता जिजाऊ वेशभूषा स्पर्धा*
*शिशुगट*- प्रथम- दीक्षा पराग टिळवे,सावंतवाडी
द्वितीय-शिवण्या नरेंद्र पाटील,बेळगाव
तृतीय-अनिषा अंकुर ठाकूर,ठाणे
उत्तेजनार्थ-गौरी पुरुषोत्तम शेणई,गोवा
*बाल गट*
प्रथम-स्पृहा सुमित दळवी,दोडामार्ग
द्वितीय- गायत्री पुरुषोत्तम शेणई,गोवा
तृतीय- स्वरा समीर मळीक,गोवा
उत्तेजनार्थ-निधी वसंत राऊळ,मळगाव
*मोठा गट*
प्रथम-आरोही दीपक वेरेकर,गोवा
द्वितीय- रुद्रा प्रसाद नाईक,कुडाळ
तृतीय-सिद्धी प्रवीण फळदेसाई
उत्तेजनार्थ-आर्वी सचिन जाधव,सावंतवाडी
*जिजाऊ,शिवबा वेशभूषा-माता पालक गट*
प्रथम- सौ रोशनी गजानन पाटील,चि स्वराज गजानन पाटील,बेळगांव
द्वितीय-
सौ.रीना निलेश मोरजकर,चि नैतिक निलेश मोरजकर,बांदा
तृतीय-
सौ प्रमिला फळदेसाई,कु सिद्धी फळदेसाई,गोवा
उत्तेजनार्थ-
सौ साक्षी वाडकर,चि सक्षम वाडकर,आरोस,दांडेली
*स्वराज्य संकल्पक शहाजीराजे निबंध स्पर्धा*
प्रथम- सौ साक्षी संतोष टिळवे,सावंतवाडी
द्वितीय-
श्रीमती शुभेच्छा संदीप सावंत,बांदा
तृतीय-
श्रीमती नीता नितीन सावंत,शिरशींगे
उत्तेजनार्थ-सौ संगीता वसंत राऊळ, मळगाव.
*माझाआवडता मावळा*
*लहान गट*
प्रथम- स्वराज गजानन पाटील,बेळगांव-संताजी घोरपडे
द्वितीय-
स्पृहा सुमित दळवी,हंबीरराव मोहिते
तृतीय-
दीप महेश सावंत-बाजीप्रभू देशपांडे
उत्तेजनार्थ-
स्वरा समीर मळीक-तानाजी मालुसरे
*मोठा गट*
प्रथम-
आरोही दीपक वेरेकर- शिवा काशीद
द्वितीय-नैतिक निलेश मोरजकर-मुरारबाजी देशपांडे
तृतीय-
इशा संतोष टिळवे-बाजीप्रभू देशपांडे
*छत्रपती शिवाजी महाराज चित्रकला स्पर्धा*
*पहिला गट*
प्रथम-
मानसी मिलेश माळजी,सावंतवाडी
द्वितीय-
आयुष जितेश वेंगुर्लेकर, सावंतवाडी
तृतीय-
प्रणव सदाशिव साधले, सावंतवाडी
उत्तेजनार्थ-
साध्वी मनोज कुडाळकर-कुडाळ
*खुला गट*
प्रथम –
पियुष नारायण निर्गुण,सावंतवाडी.
*जिल्हास्तरीय श्री शिवचरित्र स्पर्धा परीक्षा*
सदर स्पर्धा ही ऑफलाईन घेतली गेली. शिवचरित्रावर १०० गुणांची जिल्हास्तरीय लेखी परिक्षा विविध केंद्रांवर घेण्यात आली.
प्रथम-चि सहर्ष सतीश धुमाळे,९८गुण,यशवंतराव भोसले स्कुल द्वितीय-कु पूर्वा प्रसाद गावडे,९७ गुण
तृतीय-कु गार्गी सचिन कांबळी,९६ गुण,तळवडे
तसेच विविध शाळांमधील १५ विद्यार्थी उत्तेजनार्थ श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाचे शिवसंस्कार व अनेक स्तरांवर अभिनंदन होत आहे. सर्व विजेत्यांना वार्षिक सन्मान सोहळ्यात विशेष अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून त्यासंबंधित सर्व सूचना शिवसंस्कार तर्फे लवकरच देण्यात येतील .
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

