आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 परिस्थितीशी झुंज देत पुढे गेल्यानेच आपण यशस्वी उद्योजक होऊ शकलो ; पुणे येथील सुप्रसिध्द उद्योजक संदिप सावंत यांचे प्रतिपादन

🛑 श्रीदेव बादेकार ग्रामविकास मंडळ, वेर्ले तर्फे सत्कार समारंभ संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNE

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२७:- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वेर्ले, कलंबिस्त शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुणे सारख्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा परिचय घेऊन परिस्थितीशी झुंज देत पुढे गेल्यानेच आपण यशस्वी उद्योजक होऊ शकलो असे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिध्द उद्योजक संदिप सावंत यांनी श्रीदेव बादेकार ग्रामविकास मंडळ, वेर्ले तर्फे आयोजित सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना केले. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे सल्लागार गोविंद लिंगवत , सामाजिक कार्यकर्ते धोंडी राऊळ , जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत , गावकरी शंकर राऊळ भाटलेकार, श्री देव बादेकार ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव लिंगवत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात श्रीदेव बादेकार ग्रामविकास मंडळ तर्फे उद्योजक संदिप सावंत, उद्योजक ज्ञानेश्वर सावंत, १४ वर्षा खालील वयोगटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झालेली स्नेहल राऊळ व प्रांजल राऊळ, शिक्षण परिषद मुंबई आयोजित काव्यं गायन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती श्रावणी घोगळे, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर रूजू झालेले भुषण राऊळ , गिर्यारोहण व किर्तनकार संदेश गोसावी यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी प्रसाद गावडे, संदेश गोसावी, सुनील राऊळ, शरद राऊळ, प्रकाश मर्गज, चिन्मय जड्ये, संतोष राऊळ, विजय गोसावी, अशोक गोसावी, सुजित राऊळ, रविंद्र मेस्त्री, सुरेश गावडे, अनिल गावडे, संदिप राऊळ, लाडजी राऊळ, चंद्रकांत राऊळ, हरी घोगळे, मयुर सावंत, यशवंत घाडी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन संदेश गोसावी यांनी, स्वागत ज्ञानदेव लिंगवत यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद गावडे यांनी केले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!