‘नीट’च्या विद्यार्थ्यांना ‘सीईटी’ला मुकावे लागणार
*🛑 ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना ‘सीईटी’ला मुकावे लागणार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-२६*:-लोकसभा निवडणुका एप्रिल-मेमध्ये होत असल्याने सीईटी सेलतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. सीईटी परीक्षा १६ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार होती. मात्र, आता ही परीक्षा २२ एप्रिल ते २९ मे या कालावधीत परीक्षा होणार आहे. मात्र, नीट परीक्षा ५ मे रोजी होत असून याच कालावधीत पीसीएम गटाची सीईटीची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नीट आणि सीईटी परीक्षा देणाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. नीट आणि सीईटी एकाच दिवशी पाच मे रोजी ठेवण्यात आल्याने सीईटी परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे.सीईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल करताना १६ ते ३० एप्रिलचे वेळापत्रक होते. मात्र, आता लोकसभा निवडणुकीमुळे या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सीईटी अंतर्गत १९ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये टप्प्याटप्याने २२ पासून ३० एप्रिलपर्यंत पीसीबी गटाची सीईटी होणार आहे. नीट आणि पीसीबी अशा दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. परंतु पीसीएम- सीईटी परीक्षा आणि नीट परीक्षा मे महिन्यात होणार असल्याने दोन्ही परीक्षांचा अभ्यास आणि एकाच तारखांना पेपर आल्याने विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

