कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

वेंगुर्ल्यात पाणी टंचाईचे संकट नाही !

*🛑वेंगुर्ल्यात पाणी टंचाईचे संकट नाही !*

*🛑मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची माहिती : पाऊस लांबल्यास योग्य नियोजन करणार!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२५*:-वेंगुर्ले शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या वडखोल येथील निशाण तलावात सद्यस्थितीत ५ मीटर एवढा मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे सदरचा पाणीसाठा १५ जून २०२४ पर्यंत पुरणारा आहे. तसेच नारायण तलाव, गाडीअड्डा येथील बोअरवेल, व भटवाडी येथील विहीर यामध्येही पुरेसा पाणीसाठा असल्याने यावर्षी पाणी टंचाई भासणार नाही. मात्र, वेंगुर्ले शहरातील नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन वेंगुर्ले न. प. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.
*३१ मे पर्यंत पुरेसा पाणीसाठा* वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा करणारा दुसरा स्त्रोत नारायण तलाव असून यामध्ये २ मीटरपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा जवळपास ३१ मे २०२४ पर्यंत पुरणारा आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इतर स्त्रोतामध्ये गाडीअड्डा, वेशी भटवाडी विहीर आणि अग्निशमन विहीर या ठिकाणी योग्य पाणी साठा असल्याने ३१ मे २०२४ पर्यंत पाणीपुरवठा पुरणारा शकणार आहे. *पाऊस लांबल्यास नियोजन करणार* देशात आणि राज्यात पाणी टंचाईचे संकट असताना वेंगुर्ले नगर परिषदेने पाण्याचे योग्य नियोजन केलेले असल्याने यंदा मे २०२४ पर्यंत पाणी टंचाई भासणार नाही. शहराला योग्य प्रकारे पाणीपुरवठा होऊ शकेल. तसेच पावसाळा लांबल्यास पुढील पाण्याचे नियोजन ही नगर परिषदेकडून योग्य प्रकारे करण्यात येत असून अशी वेळ उद्भवल्यास शहराला एक दिवस आड करुन पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने आणि जपून करण्याचे आवाहन मुख्याधिकारी कंकाळ यांनी नागरिकांना केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!