गांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै.रणजित पाटील प्रिमीयर लिग स्पर्धेचे उद्घाटन
*🛑 गांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै.रणजित पाटील प्रिमीयर लिग स्पर्धेचे उद्घाटन*
*🛑 माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली दि.२३*:-गांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै. रणजित पाटील प्रिमीयर लिग २०२४ चे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या मित्रावर असलेले प्रेम आणि त्याची आठवण म्हणून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही स्पर्धेचे आयोजन केले. त्याने केलेले योगदान हे समाजासमोर आणले पाहिजे. हा मनामध्ये हेतू बाळगून या स्पर्धेचे आयोजन करतात ही बाब कौतुकास्पद आहे. तरुण पिढी अश्या उपक्रमामुळे घडत गेली आहे असे समीर नलावडे उदघाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी अभय राणे, शिशिर परुळेकर, राजू मानकर, योगेश ताम्हाणेकर, चानी जाधव, विनू महाडिक, सिद्धेश तळगावकर, गौरव मुंज, उमेश नाडकर्णी, दादा पावसकर, सुमित कुवळेकर, सागर राणे, राजा पाटकर, योगेश चव्हाण, योगेश जाधव, रोशन जाधव, अमित जाधव, रोहित जाधव, रोशन जाधव, सचिन राठोड, रुपी मोरे, विनय परब,आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, सुजित जाधव, आनंद भानुशाली, औदुंबर राणे आदींनी कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन उमेश परब , विवेक परब यांनी केले.
—–फोटोओळी—–
कणकवली: स्पर्धेचे उद्घाटन करताना समीर नलावडे सोबत अभय राणे, शिशिर परुळेकर, राजू मानकर, योगेश ताम्हाणेकर, चानी जाधव आदी
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

