आणखीपुणेमहाराष्ट्रराजकीय

🛑 साहेब, तुम्हीच साताऱ्यातून लढा ! कार्यकर्त्यांनी ते वाक्य उच्चारतात शरद पवारांचे स्मितहास्य..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴पुणे, दि-२१:- लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोटात सध्या लोकसभा जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. अशावेळी शरद पवार हे सध्या त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे राज्याच्या विविध भागांमध्ये फिरत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला जात आहे. शरद पवार यांनी अलीकडेच पुण्यात आलेल्या अनौपारिक गप्पांच्या कार्यक्रमात ही गोष्ट बोलून दाखवली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आता साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा हीच मागणी केली आहे. त्यावरील शरद पवारांचा प्रतिसाद सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

 

नेमकं काय घडलं?

 

शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध भागांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. बुधवारी याठिकाणी महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. त्यानंतर शरद पवार यांनी साताऱ्यातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. तेव्हा सातारच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, ‘साहेब तुम्हीच साताऱ्यातून लढा’. त्यांच्या या वाक्यावर शरद पवार यांनी केवळ स्मितहास्य केले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात साताऱ्यात शरद पवार नेमका काय डाव टाकणार, याची चर्चा रंगली आहे. साताऱ्यातून भाजपचे नेते उदयनराजे भोसले हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. गेल्यावेळी सातारा पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी पावसात केलेले भाषण विधानसभा निवडणुकीची दिशा बदलणारे ठरले होते. त्यामुळे यंदाही सातारा लोकसभेची लढाई रंगतदार होण्याची शक्यता आहे.

 

शरद पवार लोकसभेच्या मैदानात उतरणार का?

 

शरद पवार यांनी फार पूर्वीच आपण यापुढे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, हे जाहीर केले होते. परंतु, पुण्यातील कार्यक्रमात त्यांनीच पत्रकारांना, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मला पुणे, सातारा किंवा माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवा’, असा आग्रह धरत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याचे टायमिंग चर्चेचा विषय ठरत आहे. शरद पवार यांना आपल्या एखाद्या वक्तव्याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जाऊ शकतात, याची पुरेपूर जाण आहे. तरीही शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा आपल्याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरत असल्याचे सांगितले आहे. यामागे शरद पवार यांची कोणती खेळी आहे का? ते खरोखरच लोकसभेच्या रिंगणात उतरुन खळबळ उडवून देणार किंवा हा केवळ शरद पवार यांच्या रणनीतीचा भाग आहे, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 

 

*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*

 

 

——————————————–

 

*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*

_१००% पाण्याची गॅरंटी_

 

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल

_____________________

*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)

बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.

▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.

▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)

▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.

▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात

बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई

करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.

 

*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.

▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.

▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.

▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.

▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)

💦

▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या

पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.

💦

▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴

💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

 

*श्रीराम बोअरवेल*

*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004

9420293799

7768898659

758857058

9422874647

______________________________

🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!