‘आरोग्य आपल्या दारी’च्या धर्तीवर फिरते रुग्णालय उपक्रम राबविणार
*🛑’आरोग्य आपल्या दारी’च्या धर्तीवर फिरते रुग्णालय उपक्रम राबविणार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२०*:-शासनाकडून शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारितच ‘आरोग्य आपल्या दारी’च्या धर्तीवर फिरते रुग्णालय हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व जिल्हयांमध्ये अशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे शासनाने १५ मार्च रोजी काढलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. या संकल्पनेवर नागरिकांना गाव पातळीवर, घराजवळ अत्याधुनिक आरोग्य सेवा, व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. सद्यस्थितीत प्रा. आ. केंद्रे, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये कार्यरत असली तरीही नागरिकांना विशेषतः महिला, वयोवृद्ध, दिव्यांग यांना तिथपर्यंत पोहोचण्यात अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग व राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

