कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

विठ्ठल-रखुमाई व लक्ष्मीनारायण मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कार्यक्रम

*🛑विठ्ठल-रखुमाई व लक्ष्मीनारायण मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कार्यक्रम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कट्टा, दि-१९*:-येथील विठ्ठल-रखुमाई व लक्ष्मी- नारायण मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त २१ मार्चपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मार्चला सकाळी ७.३० वा. स्थलशुद्धी, मंडल देवता पूजन, अग्नी स्थापना, वास्तू होम, ग्रहयज्ञ, पर्याय होम, शिखरकलश हवन, दुपारी ११ वा. शिखरकलश स्थापना (श्रीमद जगद्‌गुरू शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर करवीर प. पू. सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती व स्वामीजी संकेश्वर यांच्या हस्ते), सायंकाळी ५ वाजता स्थानिक महिला अभंगवाणी, ७ वा. विश्वविख्यात भरतनाट्यम् नृत्य आचार्य पार्वतीकुमार कांबळी यांच्या शिष्य डॉ. सुचिता भिडे-चाफेकर यांचा भरतनाट्यम कार्यक्रम, बुधवार, २० मार्चला सकाळी ७.३० वा. स्थलशुद्धी, मंडल देवता पूजन तत्वन्यास, प्रतिष्ठापना, महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, नैवेद्य, आरती, सामूहिक प्रार्थना, सायंकाळी ५ वा. स्थानिक महिला आध्यात्मिक नृत्य सेवा, ७.३० वा. जिल्ह्यातील नामांकित भजनी बुवा यांचा संगीत भजनसंध्या कार्यक्रम, २१ मार्चला सकाळी ९.३० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी बारा वाजता महाआरती, दुपारी १.३० वा. तिर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता देव रवळनाथ भजन मंडळ, फोंडा बुवाचे साहील पारकर यांचे भजन, रात्री ९ वाजता रात्री वालावलकर दशावतार कंपनीचा ‘रामराज्याभिषेक’ नाट्यप्रयोग होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!