कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

जागतिक स्तरावरील नाट्यछटा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेच्या सर्वज्ञ वराडकरचे सुयश

*🛑जागतिक स्तरावरील नाट्यछटा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेच्या सर्वज्ञ वराडकरचे सुयश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१८*:-नाट्यछटा कला अकादमी पुणे आयोजित दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्यछटा स्पर्धेत बांदा नं.१केंद्रशाळेचा विद्यार्थी सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर याने गट क्रमांक ३ मध्ये जागतिक पातळीवर तृतीय क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.दरवर्षी नाट्यछटा कला अकादमी यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असुन यावर्षी हे ३२वे वर्षे असुन या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
सर्वज्ञ वराडकर याने मी कोण होणार ही नाट्यछटा या स्पर्धेसाठी सादर होती.सर्वज्ञ वराडकर याने आतापर्यंत जिल्हा व राज्य पातळीवरील विविध स्पर्धेत सहभागी होऊन शंभरहून अधिक बक्षिसे मिळवली आहेत.सर्वज्ञने मिळवलेल्या या यशाबद्दल बांदा केंद्रशाळा मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये,बांदा सरपंच प्रियंका नाईक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी अभिनंदन केले आहे.
सर्वज्ञला वर्गशिक्षिका रसिका मालवणकर,स्नेहा घाडी,शुभेच्छा सावंत,शांताराम असनकर,रंगनाथ परब,जे.डी.पाटील, जागृती धुरी,मनिषा मोरे,सपना गायकवाड,रूपाली सावंत,स्नेहा कदम तसेच आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले.सर्वज्ञने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!