कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

वाघाचे अस्तित्व नसल्याचा वनविभागाचा दावा फोल

*🛑वाघाचे अस्तित्व नसल्याचा वनविभागाचा दावा फोल*

*🛑वनशक्ती व आवाज फाऊंडेशनच्या दाव्याला बळकटी : ‘टायगर कॉरिडॉर’ साठी लढा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-१८*:-आंबोली ते मांगेलीपर्यंतच्या पट्ट्यात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे. यापूर्वी या पट्ट्यात वाघ नसल्याचे वनविभाग वारंवार सांगत होते परंतु तळकट-खडपडे मार्गावर तळकट भागातील राजकीय कार्यकत्र्यांनी पट्टेरी वाघ कॅमेराबंद केल्याने वनविभागाचा दावा फोल ठरला आहे मांगेली ते आंबोली या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने हा भाग टायगर कॉरिडॉर म्हणून जाहीर करावा, अशी मागणी वनशक्ती आणि आवाज फाऊंडेशनने केली होती. या संदर्भात गेली दहा वर्षे ही संघटना उच्च न्यायालयात लढा देत आहे. या पार्श्वभूमीवर तळकट-खडपडे मार्गावर वाघ दृष्टिक्षेपास पडल्याने त्यांच्या मागणीला बळकटी आली आहे. आंबोली ते मांगेली हा परिसर टायगर – कॉरिडॉर अर्थात इकोसेन्सिटिव्ह – झोन जाहीर करावा, अशी मागणी वनशक्ती आवाज फाऊंडेशनची आहे. त्यामुळे आता जैवविविधतेचा भक्कम पुरावा मिळाल्त्याने वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी समाधान व्यक्त केले आहे. वनविभागाने वें मेराबद्ध झालेल्या वाघाचे नोंद करणे आवश्यक आहे. या संदर्भात त्यांना कळविण्यात आले आहे. वनविभागाने यापूर्वी वाघाचे अस्तित्व या भागातं नाकारले होते. आता हा भक्कम पुरावा मिळाल्याने त्यांनी याची नोंद करावी आमच्या याचिकेला यामुळे अधिक बळकटी येणार असल्याचे ते म्हणाले.मनमोहन सिंग सरकारने पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाट समिती नेमली होती. या समितीने अहवाल सादर केला. सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये करण्याची शिफारस केली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर विकासकामांवर परिणाम होणार म्हणून या समितीच्या अहवालाला विरोध करण्यात आला. त्यानंतर डॉ. कस्तुरीरंगन समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल सादर केला. त्यात १९२ गावे इको- सेन्सिटिव्ह झोन करण्याची शिफारस केली. परंतु या समितीने दोडामार्ग तालुका इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळला होता. दरम्यानच्या काळात वनशक्ती आणि आवाज फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात आंबोली ते दोडामार्ग मांगेलीत वाघाचे अस्तित्व असल्याने त्याच्या भ्रमंतीसाठी हा भाग ‘टायगर कॉ रिडॉर’ अर्थात इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करावा, अशी याचिका उच्च न्यायालयात सादर केली होती. या संदर्भात न्यायालयात वेळोवेळी चाललेल्या सुनावणीत दोडामार्ग तालुक्यात वृक्षतोड बंदी करण्यात आली, याकडे लक्ष वेधण्यात आले. उच्च न्यायालयाने दोडामार्ग तालुका इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळल्याबाबत दखल घेऊन हा भाग इको सेन्सिटिव्ह करण्याबाबत पावले उचलण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. परंतु या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर या पट्ट्यातील तळकट-खडपडे मार्गावर वाघाचे अस्तित्व आढळले आहे. वाघ कॅमेराबद्ध झाल्याने वाघाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. नागरिकांनाच वाघाचे दर्शन झाल्यामुळे वनविभाग उघडा पडला आहे. वनविभाग वाघाचे अस्तित्व यापूर्वी नाकारत होता. आंबोली चौकुळ भागात वाघाने स्थानिक ग्रामस्थांच्या जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. परंतु वनविभाग बाघ नसल्याचे सांगत होता. परंतु वाघ आढळल्याने यां भागातील जैवविविधता संपन्नतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*

——————————————–

*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.

*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!