बांदा येथे साईंच्या पालखीचे स्वागत
*🛑बांदा येथे साईंच्या पालखीचे स्वागत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-१८*:-बांदा शहरात गोवा ते कवीलकट्टा कुडाळ येथील ऐतिहासिक साई मंदिरात जाणाऱ्या साईच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत बांद्यातील साईभक्त कै. बाप्पा केसरकर संस्थापित साईंच्यामठात श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले. यावेळी साईच्या पादुका व साईची मूर्ती वाजत- गाजत साईभक्त प्रितम हरमलकर व साईशकुमार केसरकर यानी साईमठात नेली व त्या ठिकाणी सर्व साईभक्तांनी साईंची आरती केली व भक्तगणांना तीर्थप्रसाद देण्यात आला. तसेच साईबाबा भक्त सेवा मंडळाच्यावतीने या पदयात्रेत सहभागी साईभक्ताचा मंडळाचे सल्लागार ज्ञानेश्वर केसरकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या पदयात्रेत ६२ साईभक्त सहभागी झाले होते. रात्री ही पालखी कवीलकट्टा येथील साईमंदिरात पोहचल्यावर साईंची शेजारती व महाप्रसाद होईल. यावेळी श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रवींद्र मालवणकर, खजिनदार राजेश कारेकर, विश्वस्त साईराज साळगावकर, प्रीतम हरमलकर, रवींद्र हरमलकर, प्रीतेश केसरकर, साईशकुमार केसरकर, दर्शना केसरकर, प्रिया केसरकर, श्रेया केसरकर, दत्तप्रसाद केसरकर, अक्षय मयेकर, मंगलदास साळगावकर, ज्ञानेश्वर येडवे, गिरीष महाजन, ज्ञानेश्वर केसकर, शमिका केसरकर, शरवी केसकर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

