कोकणातील दापोली-कर्दे गाव ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज’
*🛑कोकणातील दापोली-कर्दे गाव ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज’*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दापोली, दि-१६*:-केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज २०२४’ या स्पर्धेत कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेची पहिली फेरी पूर्ण झाली असून अंतिम फेरी एक-दोन-तीन दिवसात पूर्ण होईल. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेले कर्दै हे गाव पर्यटनाचे आकर्षण ठरले आहे. स्वच्छ समुद्रकिनारा, पांढरी वाळू या गावाचे खास वैशिष्ट्य आहे. केंद्र शासनाच्या पर्यटन विभागातील महाराष्ट्रातील सुमारे १२६ ग्रामपंचायतीने यामध्ये सहभाग दर्शवला. या स्पर्धेत कर्दे गावातील पर्यटन उद्योग आर्थिक महिलांचे सबलीकरण, जैवविविधता उद्योग, दळणवळण, नैसर्गिक स्त्रोत वापरून केलेले जलव्यवस्थापन पर्यटन उद्योग आधारित रोजगार निर्मिती, सामाजिक जीवन आदींचा विचार करण्यात आला आहे. गावातील नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापर कशाप्रकारे करण्यात आला, या बाबतची माहिती सरपंच सचिन तोडकर यांनी दिली. या निवडीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे संचालक डॉक्टर बी. एन. पाटील यांनी कौतुक केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

