आणखीकोकणमहाराष्ट्रमालवणराजकीयसिंधुदुर्ग

🛑 माजी खासदार निलेश राणे यांनी शिरवंडे पिंपळवाडी येथे भेट देत घेतले श्री सत्यनारायण पुजेचे दर्शन..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मालवण, दि-१४:- माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवार दि.१३ रोजी शिरवंडे पिंपळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी युवा नेते सिंधुदुर्ग भाजप रघु गांवकर यांच्या प्रयत्नातून माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून श्री सत्यनारायणचे दर्शन घेतलं.

यावेळी विकासकामां सादर्भात चर्चा झाली आणि यापुढे सुद्धा आपण असच काम करत राहू अशी आश्वासन निलेश राणे यांनी दिले.

यावेळी तालुकाप्रमुख धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर, महेश मांजरेकर,अशोक सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यापुढे पण आपण रघु गांवकर आणि सगळ्या जनतेच्या पाठीशी आपण कायम उभे राहू असं आश्वासन निलेश राणे यांनी दिले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!