कोकणक्राइममहाराष्ट्र

स्विफ्ट कार आगीच्या भक्ष्यस्थानी

*🛑 स्विफ्ट कार आगीच्या भक्ष्यस्थानी*

*🛑 जिल्हाधिकारी वसाहतीतील घटना : पोलिसाने खरेदी केलेली कार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-१४*:-सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी वसाहतीत उभी करून ठेवण्यात आलेली स्विफ्ट कार (एम.एच.- ०७/ए.जी.-८१४१) बुधवारी पहाटे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रात्रीच्यावेळी अचानकपणे लागलेल्या या आगीत कारचा मागचा भाग, टायर, इंजिन जळून खाक झाले. सावंतवाडी-निरवडे येथील उत्तम पांढरे यांच्या नावावर असलेली स्विफ्ट कार सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेत कार्यरत असलेले यशवंत आरमारकर यांनी खरेदी केली होती. मात्र, कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करणे बाकी होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, ते राहत असलेल्या सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी वसाहत येथील टाईप २ येथील कंपाऊंडच्या आत त्यांनी ती मंगळवारी रात्री उभी केली होती. त्यानंतर सगळेजण झोपेत असतानाच बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एक मोठा आवाज झाल्याने येथील नागरिकांनी आवाजाच्या दिशेने कानोसा घेतला असता कारला आग लागल्याचे दिसून आले. ती विझविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तोपर्यंत बराचसा भाग जळून खाक झाला होता. याबाबत यशवंत आरमारकर यांनी पोलिसांत तक्रार दिली असून हवालदार अॅडव्हर्ट भुतेलो आणि रुपेश नाईक यांनी पंचनामा केला. यामध्ये सुमारे ६ लाख ६१ हजार ५८८ रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार शिंदे करत असून ही आग नेमकी कशामुळे लागली? अचानक शॉर्टसर्किट झाले का? की कोणी मुद्दाम हे कृत्य केले, याबाबतची तपास करण्याचे आव्हान आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!