कोकणमहाराष्ट्रसामाजिक

युती सरकारकडून दीड वर्षात ६५७ कोटीचा निधी !

*🛑युती सरकारकडून दीड वर्षात ६५७ कोटीचा निधी !*

*🛑नीलेश राणे यांची माहिती : होडीचे साना ते गोठणे माळ येथे ५ कोटी खर्चाच्या पुलाचे भूमिपूजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बागायत, दि-१३*:-विकासकामांमध्ये गेली नऊ वर्षे मागे पडलेल्या मालवण-कुडाळ मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम भाजप युती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात ६५७ कोटी रुपयांचा निधी या मतदारसंघात प्राप्त झाला. राज्य शासन व पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे आपण मागणी केलेल्या प्रत्येक विकासकामाला प्राधान्याने मंजुरी मिळाली. जनतेच्या मागणीनुसार भाजप युती सरकारच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने विकासकामे होत असल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत. त्यांचे हे समाधान आम्हालाही आनंद देणारे आहे, असे प्रतिपादन भाजपचे कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख नीलेश राणे यांनी गोठणे येथे ब्रिज भूमिपूजनप्रसंग किर्लोस चव्हाणवाडी होडीचे साना ते गोठणे माळ ब्रिज उभारणी कामाचा भूमिपूजन शुभारंभ राणेंच्या हस्ते झाला. केंद्रीयमंत्री राणे, पालकमंत्री चव्हाण, नीलेश राणे यांनी भाजप युती सरकारच्या मध्यमातून सुमारे ५ कोटी निधीतून ब्रिजचे काम मंजूर केले. गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले, असे माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, अरुण मेस्त्री, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, बाळू कुबल, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, गोठणे सरपंच दीप्ती हाटले, बाळा लाड, प्रवीण घाडीगावकर, भाई सावंत, अण्णा बाक्रे, दीपक किर्लोस्कर, ज्येष्ठ कार्यकर्ते छोटू किर्लोस्कर, शिवराज सावंत, नारायण सावंत, सुभाष तळवडेकर, अशोक माने, दीपक जाधव, अभि लाड, भास्कर लाड, राजू लाड, मधू पवार, दया हाटले अध्यक्ष कोकण विकास मंचचे सतीश नलावडे, शुभांगी सावंत, मानसी भावे, नूतन घाडीगावकर, श्रद्धा चव्हाण, गुरुनाथ चव्हाण, रामगड गावप्रमुख अभय प्रभूदेसाई, नरेश कामतेकर, रामेश्वर सोसायटीचे चेअरमन स्वानंद भावे, बूथ कमिटी अध्यक्ष शुभम बाकरे, अशोक माने, राजन यादव, आत्माराम भावे, पंढरी भावे, अनंत कदम, शशिकांत भावे, प्रकाश भावे, अरुण भावे, विनोद भावे, किशोर लाड, रवींद्र सांडव, महेंद्र तळवडेकर, सुहास किर्लोस्कर आदी उपस्थित होते. ग्रामस्थांची गरज ओळखून हे के ब्रिज मंजूर झाले. विविध विकासकामांची गंगा अशीच वाहत राहील. गावात कोट्यवधीचा निधी येत आहे. त्याचे श्रेय नीलेश राणे यांच्या पाठपुराव्याला आहे, असे सांगत ग्रामस्थांनी राणे व शासनाचे आभार मानले. या ब्रिजसाठी पाठपुरावा करणारे दीपक जाधव, भाजयुवा मोर्चाचे नवनियुक्त पदाधिकारी अभि लाड, ज्येष्ठ महिला शुभांगी लाड यांचा सत्कार राणेंच्या हस्ते करण्यात आला.

*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*

——————————————–

*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.

*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!