कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

नाटळ येथील ६० कोटीच्या धरणाला शासनाची मान्यता

*🛑 नाटळ येथील ६० कोटीच्या धरणाला शासनाची मान्यता*

*🛑पाणीटंचाई होणार दूर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१३*:-महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत नाटळ-राजवाडी येथील लघुधरणाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या सुमारे ६० कोटीच्या धरण प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या लघुधरणासाठी आमदार नीतेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. तसेच जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ. संजना सावंत यांनी धरणाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.भिरवंडे-गांधीनगर येथील धरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच केल्यानंतर नाटळ येथील लघुधरणाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने नाटळ मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे. यापुढेही राणेंच्या मार्गदर्शनाखाली विकासाला निधी कमी पडू देणार नाही. या धरणाच्या माध्यमातून आमदार नीतेश राणे यांनी देऊ तो शब्द पूर्ण करू, याची प्रचिती दिली आहे, • अशी प्रतिक्रिया संदेश सावंत व संजना सावंत 4 यांनी व्यक्त केली आहे.राजवाडी येथे मृद जलसंधारण खात्यामार्फत लघुधरण बांधले जावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केले होती. धरण मंजूर करून आणणार असल्याचा शब्द राणे यांनी दिला होता. २५० हेक्टर जलसिंचन क्षमता असणारे हे धरण होणार आहे. या धरणाची २४३५ स. घ. मी. एवढी पाणी साठवण क्षमता असणार आहे. या धरणासाठी ६० कोटी २१ लाख ६४ हजार चारशे रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या धरण प्रकल्पामुळे नाटक-राजवाडी परिसरातील गावांची पाणीटंचाई दूर होणार असून शेतकऱ्यांना उन्हाळी व बागायती शेतीसाठी वापर करता येणार आहे. धरणाबाबत गावपुरुष बबन सावंत, सरपंच सुनील घाडीगावकर, उपसरपंच तायशेटे यांनी सातत्याने राणे, सावंत यांचे लक्ष वेधले होते. धरणामुळे नाटळ गावातील जवळपास १०१ ते २५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून गाव सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत होणार आहे. धरण मंजुरीमुळे ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!