बिळवस येथील पथदीप काम पूर्ण
*🛑बिळवस येथील पथदीप काम पूर्ण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मसुरे, दि-१३*:-मालवण तालुक्यातील बिळवस येथील धाकूधाम ते बिळवस हायस्कूल या मुख्य मार्गावरील पथदीपांचे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. गेली अनेक वर्षे येथील ग्रामस्थांची पथदीपांची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. या कामासाठी सरपंच मानसी पालव, ग्रामसेवक युगल प्रभूगावकर तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी पालकमंत्री चव्हाण आणि राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आंगणेवाडी यात्रोत्सव कालावधीतच पालकमंत्र्यांनी या कामासाठी त्वरित निधी उपलब्ध करून पथदीपांचे काम पूर्ण करून दिले आहे. पथदीप नसल्याने रात्रीच्यावेळी ग्रामस्थांची गैरसोय होत होती. ती आता दूर झाली आहे. चव्हाण व राणे यांचे ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीतर्फे आभार मानण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

