दुर्गवीर प्रतिष्ठान,मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेला तीन लॅपटॉप प्रदान

*🛑दुर्गवीर प्रतिष्ठान,मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेला तीन लॅपटॉप प्रदान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग, दि-११*:-दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेला तीन लॅपटॉप प्रदान करण्यात आले.दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई ही स्वयंसेवी संस्था 2008मध्ये स्थापन करण्यात आली.महाराष्टातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या किल्ल्याचे श्रमदानातून संवर्धन व डागडुजी करण्याच्या महान हेतूने या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.गेली अनेक वर्षे दुर्गवीर प्रतिष्ठानचे मावळे अध्यक्ष श्री.संतोष हुसुरकर यांच्या नेतृत्वाखाली किल्ले संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत.या कार्याबरोबरच शैक्षणिक व सामाजिक संघटनात्मक कार्यात हे प्रतिष्ठान कार्यरत आहे. महाराष्ट्रातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असताना तंत्र स्नेही विद्यार्थी घडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीस प्राथमिक -माध्यमिक शाळांना उच्च प्रतीचे लॅपटॉप प्रदान करुन आपली शैक्षणिक क्षेत्रातील बांधिलकी जोपासली आहे.या कार्यक्रमा निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे यांनी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण मुलांसाठी लॅपटॉप उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम प्रगत विद्यालय रामगड येथे संपन्न झाला.यावेळी दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष श्री.संतोष हुसुरकर,त्यांचे सर्व पदाधिकारी, सिंधुदुर्ग प्रमुख श्री.दळवी, श्री.मिलिंद चव्हाण, रामगड हायस्कूलचे उपाध्यक्ष श्री.सुभाष तळवडेकर, संचालक श्री.अभय प्रभुदेसाई, श्री.घाडीगांवकर, सरपंच श्री.शुभम मटकर मुख्याध्यापक श्री.अंकुश वळंजू,आडवली हायस्कूल मुख्याध्यापक श्री.तुषार सकपाळ, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, रामगड हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.दिनेश सावंत यांनी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा रामगड हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम यशाबद्दल शिरवंडे हायस्कूल मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच देवबाग हायस्कूल व माडखोल प्राथमिक शाळा प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!