कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

ओवळीये येथे जिल्ह्यातील पहिले नक्षत्र व नवग्रह उद्यान दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

*🛑ओवळीये येथे जिल्ह्यातील पहिले नक्षत्र व नवग्रह उद्यान दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-११*:-मालवण तालुक्यातील ओवळीये रामेश्वर मंदिर परिसरात राज्य शासनाच्या यात्रा स्थळ व नवग्रह उद्यान साकारण्यात येणार आहे जिल्ह्यातील हे पहिले उद्यान आहे या ठिकाणी नवग्रहांची झाडे लावण्यात येणार आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून हे मंजूर करण्यात आले आहे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते याचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर आनंद शिरवलकर माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण राजू परुळेकर मकरंद राणे प्रशांत परब सरपंच रघुनाथ धुरी गावचे मानकरी दादा परब बबन परब बाळा सावंत रवींद्र गावकर अच्युत गावकर अवी गावकर गणेश गावकर सदानंद निर्गुण धनंजय निर्गुण संदीप सावंत गणेश हिर्लेकर ,महेश तावडे ,संतोष कदम सुभाष सावंत समीर सावंत यांच्यासह अन्य ग्रामस्थ आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या ओवळीये केळीचीवाडी रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला या कामासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी पाठपुरावा केला होता.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!