कुडाळात नेत्ररोग तपासणी शिबिराचा ४६ महिलांना लाभ
*🛑कुडाळात नेत्ररोग तपासणी शिबिराचा ४६ महिलांना लाभ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING |NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-११*:-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. नेहा पावसकर यांच्यावतीने येथील कर्तव्य साधना रुग्णालयात महिलांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. ४६ महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.येथील कर्तव्य साधना रुग्णालयात डॉ. पावसकर यांच्यावतीने रुग्णांसाठी नेहमीच आरोग्य विषयक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील अतिशय अल्पदरात केल्या जातात. यावेळी डॉ. पावसकर यांनी रुग्णांना मोतीबिंदू काचबिंदू याविषयी माहिती दिली. रुग्णांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले रुग्णालयातील डॉक्टर,नर्सेस कर्मचारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

