केरमध्ये हत्तींकडून दिवसा काजू बागायतीची हानी
*🛑केरमध्ये हत्तींकडून दिवसा काजू बागायतीची हानी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-११*:-शिवसेनेचे तालुका पदाधिकारी केर गावात भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त आले होते.घरांच्यानजीक हत्ती माडबागायतीचे नुकसान करत असल्याचे वृत्त त्यांच्या कानी पडले. लागलीच सगळे उपस्थित पदाधिकारी नुकसान करत असलेल्या स्थळापर्यंत पोहोचले. त्या ठिकाणी हत्ती साधारण सायंकाळी ५.३० वा. च्या दरम्यान बागायतीचे करत असलेले नुकसान पाहुन प्रत्यक्ष तालुका पदाधिकाऱ्यांचे मनही हळहळले. हा हत्ती प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानी घालुन हत्ती पकड मोहीम राबविली तर चार ते पाच गावांना भयमुक्त जीवन जगता येणार आहे. त्यामुळे हत्ती प्रश्न शासनाने गांभीर्याने घेण्याची मागणी सत्ताधारी पक्षाकडे होत आहे. केर गावात विविध विकासकामांची भूमिपूजने वे लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, विभागप्रमुख रामदास मेस्त्री आदी उपस्थित होते. भूमिपूजन व लोकार्पण सोहळा झाल्यानंतर गावठाणात हत्ती आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी हे प्रत्यक्ष दुष्य पाहिल्यावर त्यांचेही मन हळहळले. यावेळी गवस यांनी यापूर्वी आम्ही शासनस्तरावर लक्ष वेधले. आताही पुन्हा याबाबत लक्ष घालू अशी ग्वाही दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

