सर्वसामान्यांची नाडी ओळखून काम करणारे नेतृत्व !
*🛑 सर्वसामान्यांची नाडी ओळखून काम करणारे नेतृत्व !*
*🛑 पुष्पसेन ज्ञानपीठात पुष्पसेन सावंत स्मृतीदिन साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०९*:-पुष्पसेन सावंत हे सर्वसामान्यांची नाडी ओळखून काम करणारे नेतृत्व होते. ग्रामीण भागातील मुलांना व्यावसायिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यामागे सर्वसामान्यांप्रती त्यांची आपुलकी दिसून येत होती, असे उद्गार पं. स. माजी सदस्य अरुण भोगले यांनी हुमरमळा- अणाव येथे माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या चौथ्या स्मृतीदिन कार्यक्रमप्रसंगी काढले.हुमरमळा-अणाव येथील पुष्पसेन ज्ञानपीठात पुष्पसेन सावंत यांचा चौथा स्मृतीदिन मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भोगले बोलत होते.व्यासपीठावर इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूपतसेन सावंत, उद्योजक प्रकाश जैतापकर, सत्यवान चव्हाण, नेत्रचिकित्सक डॉ. संतोष सावंत, कॉलेज परिसर संचालिका नूतन परब, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, मठकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पुष्पसेन सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली भूपतसेन सावंत म्हणाले, नानांनी आमच्यावर असे संस्कार केले की, सर्वसामान्यांबद्दल सावंत कुटुंबियांना कमालीचा कळवळा आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात गोरगरिबांसाठी काम केल्यास नानांना खरी श्रद्धांजली वाहिल्यासारखी होईल. उद्योजक जैतापकर, मठकर, कॉलेजचे लॅब टेक्निशियन ज्ञानेश्वर मडुरकर यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन अनुजा बिडये हिने केले. यानिमित पुष्पसेन ज्ञानपीठ आयोजित पोस्टर व मॉडल प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन भोगले यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करून स्पर्धकांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. कॉलेजच्या दर्शनी भागातील कै. पुष्पसेन सावंत यांच्या नूतन प्रतिमेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थ, पालक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. शासकीय आरोग्य विभागाचे डॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांनी शिबीर यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

