कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

बांधकाम कामगारांना आजपासून गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

*🛑बांधकाम कामगारांना आजपासून गृहोपयोगी वस्तूंचे वाटप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०९*:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इमारत बांधकाम व इतर नोंदीत कामगारांना गृहोपयोगी वस्तू वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पाडल्यानंतर आता शनिवार ९ मार्चपासून तालुक्यात वस्तू वाटप सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी दिली आहे. ९ मार्चपासून जिल्ह्यातील नोंदीत ९ हजार कामगारांना गृहोपयोगी वस्तू वाटप केले जाणार आहे. सावंतवाडी येथे काझी शाहाऊद्दीन हॉल नगरपरिषद, मामा वरेरकर हॉल नगरपरिषद मालवण, कुडाळ पंचायत समिती हॉल कुडाळ, कणकवली नगरपंचायत हॉल, देवगड तालुका खरेदी विक्री संघ मुकुंद फाटक सभागृह या ठिकाणी वस्तू वाटप सुरु राहणार असून फक्त मालवणला १० मार्च रोजी एकच दिवस बंद राहणार आहे. ११ मार्चपासून दररोज वस्तू वाटप सुरु राहणार आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!