कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कणकवलीतील कनकसिंधु विश्रामगृहाचे लोकार्पण

*🛑 कणकवलीतील कनकसिंधु विश्रामगृहाचे लोकार्पण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०९*:-येथील ‘कनकसिंधु’ या व्हीव्हीआयपी अत्याधुनिक सर्वसोयींनीयुक्त असलेल्या विश्रामगृह इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते, आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित विकसित भारत निर्माण करण्यासाठी कोकणानेही पावले उचलल्याचे उद्गार चव्हाण यांनी यावेळी काढले.यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयाला जवळपास ५ हजार ४५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कोकणचे रुप बदलण्याचे काम आम्ही करत आहोत. ‘कनकसिंधु’विश्रामगृह इमारतीचे कामही उत्कृष्ट पद्धतीने झाले आहे. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री; युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजप प्रसिद्धीप्रमुख चंद्रहास ऊर्फ बबलू सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, उपअभियंता विनायक जोशी, श्रीनिवास बासुतकर, कमलिनी प्रभू मुख्यमंत्रा ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता सुळ, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे आदी उपस्थित होते.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!