कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

देवगड एसटी बस स्थानक नूतनीकरणाचा आ. नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

🛑 प्रशासकीय इमारत आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान व स्वच्छतागृह यांचे होणार नूतनीकरण

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴देवगड, दि-०७:- देवगड बस स्थानकाचे नूतनीकरण याचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आला सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून देवगड बस स्थानकाची प्रशासकीय इमारत, आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान, स्वच्छतागृहे व ड्रेनेज सिस्टीम यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.
देवगड बस स्थानकाची प्रशासकीय इमारत यापूर्वीच संपूर्ण नादुरुस्त झाली आहे स्लॅप चे सिमेंट पडत असल्याने या इमारतीचा वापर बंद करण्यात आला होता तसेच आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान याच प्रशासकीय इमारतीत असून अनेक समस्यांमुळे त्याचाही वापर बंद करण्यात आला होता. देवगड बस स्थानकाची शौचालय व स्वच्छतागृहे यांच्याही दुरुस्ती तसेच ड्रेनेज सिस्टीम याचीही दुरुस्ती यामध्ये घेण्यात येणार आहे.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्यासह देवगड आगाराची पाहणी केली.
आमदार नितेश राणे यांच्या समिती यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे सरचिटणीस संदीप साटम, देवगड जामसांडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल, सोबत सर्व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!