विनयभंगाच्या आरोपातून सरपंचांसह दहाजण निर्दोष
*🛑विनयभंगाच्या आरोपातून सरपंचांसह दहाजण निर्दोष*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०६*:-पायवाटेच्या वादातून तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून रेवंडीचे माजी सरपंच युवराज गणेश कांबळी, विद्यमान सरपंच अमोल अनिल वस्त यांच्यासह रेवंडी येथील दहाजणांची मालवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महेश देवकाते यांनी निर्दोष मुक्तता केली. साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती, तपास कामातील त्रुटी यामुळे न्यायालयाने हा निकाल दिला. आरोपींतर्फे अॅड. रुपेश परुळेकर, अॅड. अक्षय सामंत, अॅड. सुमित जाधव, अॅड. समृद्धी आसोलकर यांनी युक्तिवाद केला. ही घटना २५ मार्च २०२१ रोजी दुपारी ३.४० वाजता घडली होती.आरोपींमध्ये रवींद्र शिवा कांबळी, अजित यशवंत कांबळी, लक्ष्मण रामचंद्र रेवंडकर, प्रकाश विष्णू कांबळी, सचिन रमाकांत मोर्वेकर, जयराम तुळशीदास कांबळी, भावेश दिगंबर कांबळी, जगदिश जनार्दन कांबळी यांचा समावेश होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

