कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

आरपीडी हायस्कूलच्या कुणाल हरमलकरला इन्स्पायर अॅवॉर्ड

*🛑 आरपीडी हायस्कूलच्या कुणाल हरमलकरला इन्स्पायर अॅवॉर्ड*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०६*:-डीबीटी योजनेद्वारे शॉर्ट- लिस्ट विद्यार्थ्यांच्या केलेल्या बैंक खात्यांमध्ये आयएनआर दहा हजारचा इन्स्पायर पुरस्कार वितरित केला जातो. २०२३-२४ साठी आरपीडी प्रशालेचा दहावीतील कुणाल प्रशांत हरमलकर हा यावर्षी इन्स्पायर अॅवॉर्डचा मानकरी ठरला आहे. यातून त्याने सादर केलेल्या सायलेंट रुफ या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी १० हजार रुपये शिष्यवृत्ती त्याला प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धा (एनएलइपीसी)साठी टॉप एक हजार कल्पना/नवीन शोधांच्या पुढील शॉर्टलिस्टिंगसाठी राज्यस्तरीय प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धा (एसएलइपीसी)चे आयोजन करण्यासाठी या टप्प्यावर, एनआयएफ देशातील नामांकित शैक्षणिक व तंत्रज्ञान संस्थांच्या समन्वयाने विद्यार्थ्यांना प्रोटोटाइपच्या विकासासाठी मार्गदर्शन केले जाते. कुणालच्या या कामगिरीबद्दल त्याचे, तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद, पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक पी. एम. सावंत, पर्यवेक्षक श्रीम. बी. आर. चौकेकर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक तसेच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!