धाकोरे हनुमान मंदिर सड्यावर लागली आग -मोठे नुकसान
धाकोरे हनुमान मंदिर सड्यावर लागली आग -मोठे नुकसान
विद्यूत वितरणाच्या गलथान कारभाराचा फटका
सावंतवाडी
धाकोरे हनुमान मंदिर सड्यावर रात्रो दहाच्या सुमारास विद्युत वाहिन्यांच्या झालेल्या स्पार्कीग मुळे आगीची ठीणगी गवतावर पडून आगीने पेट घेतला व क्षणात रौद्ररूप धारण केले या आगीत मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
विज वितरण च्या गलथान कारभारामुळे ही घटना घडल्याची ग्रामस्थांघे म्हणने आहे.

