ट्रक-दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी
*🛑 ट्रक-दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी*
*🛑 लिंगडाळ येथील धोकादायक वळणावर अपघात : डोक्याला गंभीर दुखापत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-०५*:-लिंगडाळ येथील गणपती मंदिरनजीक धोकादायक वळणावर ट्रक व दुचाकी यांच्यामध्ये सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार निर्मल भिके (३०), दीप भिके (२९, दोन्ही मूळ रा. नेपाळ, सध्या रा. मिठमुंबरी ता. देवगड) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. नरेश भिके याला किरकोळ दुखापत झाली.त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या अपघातस्थळावरून माहितीनुसार, मिठमुंबरी येथील एका आंबा बागायतदाराकडे निर्मल भिके, दीप भिके व नरेश भिके हे नेपाळी कामगार आंबा कलमबागेत कामासाठी आहेत. कोटकामते येथील आंबा बागेतून सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीने तिघेजण मिठमुंबरी येथे येत होते. दरम्यान, लिंगडाळ तिठा येथील गणपती मंदिरनजीक ते आले असता वळणावर समोरून येणाऱ्या ट्रक व दुचाकीची जोरदार धडक झाली. यावेळी दुचाकीस्वार निर्मल भिके, दीप भिके व नरेश भिके हे रस्त्यावर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवगड ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जखमी निर्मल व दीप यांच प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बांबोळी येथे हलविण्यात आले तिसरा जखमी नरेश भिके याच्याव जिल्हा रुग्णालयात उपचार स आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधार असल्याचे समजते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

