🛑 गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एअर हॉस्टेसचा विनयभंग ; ॲड. असीम सरोदे यांचा आमदारांवर आरोप..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-०५ :- गुवाहाटीत गेलेले असताना त्या हॉटेलमध्ये कोणत्या आमदारांनी लिफ्टमध्ये एअर हॉस्टेसचा विनयभंग केला, याचा शोध घ्यावा, असा गौप्यस्फोट वकील असीम सरोदे यांनी केला. यावरून आता शिवसेनेच्या दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.सरोदे यांच्या आरोपात तथ्य असून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली. तर, राजकीय सूडभावनेतून हे आरोप असून, यात तथ्य नसल्याचे प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले.
धाराशिवमध्ये पार पडलेल्या निर्भय बनो या कार्यक्रमात ॲड. सरोदे म्हणाले की, शिवसेनेत फूट पडल्यानंतर गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या एका एअर होस्टेसचा विनयभंग केला. हे कोणी केले, याचा महाराष्ट्राने शोध घ्यायला हवा. दारूच्या नशेत झिंगणाऱ्या आमदारांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी सरोदे यांच्या आरोपांचे समर्थन केले. तसेच या प्रकरणात तथ्य असून, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सरोदे यांचे आरोप फेटाळून लावत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. सरोदे हे ठाकरे गटाचे पोपट म्हणून काम करतात. आमच्यावर आरोप केल्याशिवाय यांना काही सुचत नाही. दीड वर्षानंतर यांनी आता आरोप केले आहेत. मात्र, त्यांच्या आरोपांना कवडीची किंमत देत नाही, असे प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

