🛑 आंबोली हिरण्यकेशी येथील “ते” बंगले येत्या ४८ तासांच्या आत पाडून शासनाची जागा मोकळी करून द्यावी..
🛑 सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे आदेश
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-०३:-* आंबोली हिरण्यकेशी येथे उभारण्यात आलेले १९ बेकायदेशीर बंगले येत्या ४८ तासांच्या आत पाडून शासनाची जागा मोकळी करून द्यावी अशा प्रकारचे आदेश सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी काढले काढले असून संबंधितांना नोटीस जारी केली आहे .त्यामुळे बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आज उपोषणकर्त्यांची शिक्षण व मराठा भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेऊन संबंधित बांधकामावर शासन योग्य ती कारवाई करेल असे आश्वासन देत बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांना न्यायालयात जाऊन त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले. ग्रामस्थांनी यावेळी शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, यावेळी तहसीलदार यांनी शासनाची बाजू आम्ही भक्कमपणे तयार केली आहे असे सांगून जी बेकायदा बांधकामे आहेत ती पाडली जातील असे आश्वासन दिले.
जोपर्यंत बेकायदेशीर बांधकामे पाडली जात नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण सुरूच ठेवणार आहोत असे उपोषणकर्त्यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना सांगितले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

