🛑 आंदोलनाबद्दल आपली कोणतीही हरकत अथवा विरोधात्मक भूमिका नाही ; संतोष राऊत
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴आंबोली, दि-०३:- येथील अतिक्रमण सर्व्हे क्रमांक 23 बद्दल दिलेल्या खुलाशाबद्दल संतोष राऊत गावठण यांनी दिलगिरी व्यक्त केली असून गावठण,फौजदार वाडी,रमाईनगर येथील ग्रामस्थांच्या आंदोलनाबद्दल आपल्याकडून चुकीचा शब्द गेला आहे,तो आपण मागे घेत असून आपली आंदोलनाबद्दल कोणतीही हरकत अथवा विरोधात्मक भूमिका नाही.ग्रामस्थांच्या आंदोलनाबाबत आपली वेगळी भूमिका नाही.कोणीही चुकीचा समज करून घेत असल्यास आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत असे पत्रक संतोष रामा राऊत यांनी दिले आहे. बाहेरच्या लोकांच्या अतिक्रमबद्दल आपला ग्रामस्थांना विरोध नाही.आपली त्या ठिकाणी वहिवाट आहे एवढंच आपलं म्हणणं आहे. असा खुलासा संतोष राऊत यांनी पत्रकातून केला आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

