कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 भावार्थ मांद्रेकर यांना कै.प्र. श्री.नेरूरकर पुरस्कार प्रदान..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०१:- नट वाचनालय, बांदा या संस्थेकडून दिला जाणारा कै.प्र.श्री. नेरुरकर साहित्य पुरस्कार यावर्षी केंरी-पेडणे गोवा य़ेथिल न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक भावार्थ रघुनाथ मांदेकर यांना  कै.प्र.श्री.नेरुरकर जन्मदिन कार्यक्रमात पदान करण्यात आला.

वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर. सावंत,सत्कारमुर्ती साहित्यिक भावार्थ मांद्रेकर, वाचनालयाचे सेक्रेटरी राकेश  केसरकर,सदस्य सुधिर साटेलकर, ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुश माजगांवकर, संतोष वालावलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी राकेश केसरकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या आरंभी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून श्रध्दांजली वाहण्यात आली.व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाल्यावर कै.प्र.श्री. नेरूरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. त्यानंतर कै.प्र.श्री. नेरुरकर यांच्यासंबंधी अन्वर खान,अनंत भाटे  यांनी मनोगत व्यक्त केले.प्रकाश पाणदरे यांनी नट वाचनालयाच्या वाटचालीची पार्श्वभूमी सांगितली.संतोष वालावलकर यांनी कै.प्र.श्री.नेरूरकर

यांच्यासंबंधीच्या आठवणी सांगितल्या.राकेश केसरकर यांनी भावार्थ मांद्रेकर यांना द्यावयाच्या मानपत्राचे वाचन केले.त्यानंतर  भावार्थ मांद्रेकर यांचा वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर. सावंत यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना भावार्थ मांदेकर यांनी वाचनालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी ‘अद्वितीय रणसंग्राम’ व ‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ या आपल्या साहित्या- संबंधी इतिहास कथन केला.यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सहसेक्रेटरी हेमंत मोर्ये,सदस्य शंकर नार्वेकर,जगन्नाथ सातोसकर,महिला सदस्या स्वप्निता सावंत,गुरुनाथ नार्वेकर,महादेव वसकर,अमोल आसोलकर,अथर्व मांद्रेकर,सुभाष नाईक,संकेत वेंगुर्ले कर,श्वेता कोरगांवकर,रश्मा सावंत,प्राची नार्वेकर,दिशा सावंत तसेच वाचक व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!